Majhi Ladki Bahin Yojana List 2024: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी
Majhi Ladki Bahin Yojana List: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे, सुरूआतीइन ल ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरले गेले नंतर शासनाने नारी शक्ती दूत ऐप च्या माध्यमातून अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आणि आता १ ऑगस्ट पासून ladki bahin.maharashtra.gov.in या पोर्टल च्या माध्यमातून अर्ज सुरु केले. त्यामुळे राज्यामध्ये आतापर्यंत एकूण अर्ज … Read more